प्राणप्रतिष्ठा सोहळा

स. १०.०० ते दु. १०.३० वा.

चित्रकला स्पर्धा / क्रीडा स्पर्धा

स. ११.०० ते दु. ०१.०० वा.

हळदी कुंकू समारंभ

सायं. ०६.०० ते सायं. ०७.०० वा.

आई जिजाऊ आणि बाल शिवाजी वेशभूषा स्पर्धा

सायं. ०८.०० ते सायं. ०९.०० वा.

प्रमुख आकर्षण – मर्दानी खेळ

सायं. ०७ ते ०८ वा.
लाठी इत्यादी

आरोग्य तपासणी शिबिर

सकाळी ११.०० ते सायं. ०५.०० वा.